Next

बाला रफिक शेखने कसा जिंकला किताब, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 20:10 IST2018-12-23T20:10:32+5:302018-12-23T20:10:51+5:30

या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.

बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली.