Asian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 17:11 IST2018-08-18T17:08:52+5:302018-08-18T17:11:23+5:30
Asian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.
जकार्ता : १८ व्या आशियाई स्पर्धे चा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.जकार्ताच्या प्रतिष्ठित गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर रंगणाऱ्या या भव्य सोहळ्याद्वारे यजमान इंडोनेशिया संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल. या सोहळ्यासाठी जकार्ता कसा सज्ज आहे ते पाहूया...