Next

नवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:09 IST2019-08-20T19:09:26+5:302019-08-20T19:09:46+5:30

नवी मुंबई - पामबीच रोड नेरुळ येथे तीन गाड्यांचा अपघात झाला असून, एक जण जखमी आहे. जखमीला नेरुळ डी वाय पाटील रुग्णालयात ...

नवी मुंबई - पामबीच रोड नेरुळ येथे तीन गाड्यांचा अपघात झाला असून, एक जण जखमी आहे. जखमीला नेरुळ डी वाय पाटील रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :अपघातAccident