Next

नवी मुंबईत मुसळधार, विविध भागात साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:02 IST2019-07-08T17:00:13+5:302019-07-08T18:02:07+5:30

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. विविध भागात पाणी साचले आहे. ...

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. विविध भागात पाणी साचले आहे.