जुन्या मुंबई - पुणे महामार्गाने प्रवास करताय तर नक्की पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 13:33 IST2019-01-10T13:33:20+5:302019-01-10T13:33:52+5:30
शिरूर टोल खालापूर मार्गाचा प्रवासी वापर करू शकतात अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
पनवेल - पुणे कॉरिडॉरचे १७ आणि २४ किलोमीटरपर्यंत काम सुरु असल्याने जुना मुंबई - पुणे महामार्ग आज दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याकरिता पर्यायी मार्ग म्हणून शिरूर टोल खालापूर मार्गाचा प्रवासी वापर करू शकतात अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.