Next

नदीत कोसळलेल्या कारमधील कुटुंबाच्या सुटकेचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:24 IST2018-07-16T17:22:16+5:302018-07-16T17:24:00+5:30

तळोजातील वावंजे गावात एक कार नदीत कोसळली. या गाडीतील कुटुंबाची स्थानिकांनी सुटका केली. जेसीबी आणि दोरखंडाच्या मदतीनं स्थानिकांनी कुटुंबाला ...

तळोजातील वावंजे गावात एक कार नदीत कोसळली. या गाडीतील कुटुंबाची स्थानिकांनी सुटका केली. जेसीबी आणि दोरखंडाच्या मदतीनं स्थानिकांनी कुटुंबाला गाडीतून सुरक्षित बाहेर काढलं.