Next

प्रियांका गांधींनी गेस्ट हाऊसची साफसफाई का केली? Priyanka Gandhi sweeps room | Lakhimpur Kheri

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:04 IST2021-10-04T19:04:15+5:302021-10-04T19:04:32+5:30

प्रियंका गांधींच्या गांधिगिरीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हातात झाडू घेऊन प्रियंका गांधी एका रुमची साफसफाई करताना दिसतायंत. पण प्रियंकांनी झाडू हातात का घेतला, हे त्यांचं घर तर वाटत नाही मग हा व्हिडिओ कुठला, जाणून घ्यायचंय पुढच्या २ मिनिटात. रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.