भारतात आता वंदे मातरम् बोलल्यावर शिक्षकच करू लागलेत शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 12:05 IST2018-01-02T12:03:52+5:302018-01-02T12:05:05+5:30
शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तिथे अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. देशभक्ती जागृत केली जाते. राष्ट्रगीत, वंदे मातरम् हा ...
शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तिथे अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. देशभक्ती जागृत केली जाते. राष्ट्रगीत, वंदे मातरम् हा तर दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातो. पण अशी ही एक शाळा आहे जिथे वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलल्यावर विद्यार्थ्यांना मारले जाते.

















