Next

ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 12:51 PM2018-08-06T12:51:40+5:302018-08-06T12:56:51+5:30

ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. 

मुंबई - व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर जास्त वेळ घालवत असाल तर जरा सावधान. कारण अनेक धोकादायक गेम्सची सध्या चलती आहे. ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे.