फनी वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:43 IST2019-05-06T14:41:28+5:302019-05-06T14:43:04+5:30
ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ...
ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ओडिशाला आधीच 381 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आता आणखी 1000 कोटींची मदत लवकरच राज्याला दिली जाईल, असं मोदींनी पाहणीनंतर सांगितलं.