Next

The Daily Gaurdian मधील लेखातून भाजपचा प्रोपगंडा? PM Narendra Modi | Bjp Propaganda | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:58 PM2021-05-12T15:58:41+5:302021-05-12T15:59:14+5:30

मोदी करतायत जबरदस्त मेहनत, असं शीर्षक असलेला लेख द डेली गार्डियनवर प्रसिद्ध झाला आणि त्या लेखाची जोरदार चर्चा सुरु झाली.. काही दिवसांपासून तर परदेशी मिडिया मोदींवर टीका करतोय, अशा बातम्या येत होत्या, मग अचानक गार्डियनने मोंदींची तारीफ कशी काय केली? तर याच प्रश्नाने नेटकऱ्यांनी या गार्डियनचं मूळ शोधून काढलं, तेव्हा लक्षात आलं, की हे तर आपलं युपीचं गार्डियन आहे... याचं नाव तेवढं ब्रिटनच्या द गार्डियनशी साधर्म्य साधतंय..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पंतप्रधाननरेंद्र मोदीभाजपाprime ministerNarendra ModiBJP