पश्चिम बंगालमधील वाढत्या भाजपाकडून हिंसाचाराचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 14:11 IST2019-06-26T14:10:30+5:302019-06-26T14:11:21+5:30
पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराचा भाजपाकडून निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ...
पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराचा भाजपाकडून निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे.