Next

नांदेडचे भूमिपुत्र होणार हवाईदल प्रमुख! Air Marshal Vivek Ram Chaudhari to be next IAF Chief

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:21 IST2021-09-24T13:20:34+5:302021-09-24T13:21:23+5:30

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख एअर चीफ मार्शल असणार आहेत...भारतीय हवाई दलाचे विद्यमान प्रमुख आर. के. भदौरिया हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत... त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.... देशाचे नवे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या गावचे रहिवासी आहेत...