Next

इथं रोबोट रिसेप्शनिस्ट, रोबोट वेटर; चेन्नईनमध्ये सुरू झालं हटके रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:17 IST2019-02-06T15:16:24+5:302019-02-06T15:17:09+5:30

चेन्नईमधील खवय्यांच्या हॉटेल्सच्या यादीमध्ये एका नवीन पर्यायाचा समावेश झाला आहे.  चेन्नईमध्ये  रोबोट थीमवर आधारित रेस्टॉरंट लॉन्च करण्यात आले आहे. या ...

चेन्नईमधील खवय्यांच्या हॉटेल्सच्या यादीमध्ये एका नवीन पर्यायाचा समावेश झाला आहे.  चेन्नईमध्ये  रोबोट थीमवर आधारित रेस्टॉरंट लॉन्च करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या जेवणाची ऑडर्स घेण्यापासून ते त्यांना वाढण्यापर्यंतची सर्व कामे  रोबोट्सच करणार आहेत.