Next

भारतीय तोफखाना केंद्राचे 272 नावसैनिक राष्ट्र संरक्षणासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:19 IST2019-02-14T11:57:03+5:302019-02-14T12:19:54+5:30

नाशिक - नाशिक येथील रेजिमेंट ऑफ आर्टिलरीची 272 नवसैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली. लष्करी थाटात नाशिकरोड येथील कवायत मैदानावर ...

नाशिक - नाशिक येथील रेजिमेंट ऑफ आर्टिलरीची 272 नवसैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली. लष्करी थाटात नाशिकरोड येथील कवायत मैदानावर शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून द्वि सेना मेडल विजेते मेजर जनरल असीम कोहली, तोफखान्याचे ब्रिगेडियर मेजर जे.एस. बिंद्रा हे उपस्थित होते. (व्हिडीओ : अझहर शेख) 

टॅग्स :नाशिकNashik