अयोध्येवरून निघालेली रथयात्रा त्र्यंबकेश्वर येथे पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:36 IST2018-02-27T15:34:48+5:302018-02-27T15:36:33+5:30
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे आज अयोध्याहून निघालेली रथयात्रा पोहोचली आहे. 41 दिवसांच्या भ्रमण यात्रेसाठी रामरथ निघाला आहे.अजून जवळपास 23 ...
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे आज अयोध्याहून निघालेली रथयात्रा पोहोचली आहे. 41 दिवसांच्या भ्रमण यात्रेसाठी रामरथ निघाला आहे.अजून जवळपास 23 दिवसांच्या मुक्कामात 75 गावांना भेटी देणार आहे. यात रामेश्वरम येथे दर्शन घेउन तिरुवनंतपुरम येथे समाप्त होउन रामनवमीला पुनश्च रामायण कांड पराक्रमी पूर्ण होईल.