Next

राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची स्वीकारली सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:47 IST2018-12-06T13:47:14+5:302018-12-06T13:47:43+5:30

  नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गमे यांची नियुक्ती करण्यात ...

 नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गमे यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी गमे यांनी आपला पदभार स्वीकारला.