नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 15:00 IST2018-08-05T14:57:29+5:302018-08-05T15:00:52+5:30
नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळला आहे. काही रहिवाशी आतमध्ये अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. एका ...
नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळला आहे. काही रहिवाशी आतमध्ये अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. एका रहिवाशाला अत्यवस्थ अवस्थेत बाहेर काढण्यास यश. अजून 5 लोक आतमध्ये ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचा बचाव पथकाचा अंदाज. बचावकार्य वेगात सुरु आहे.