Next

नाशिक : कांद्याच्या चाळींना लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 01:48 PM2018-04-02T13:48:08+5:302018-04-02T13:50:46+5:30

नाशिक, वणी येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना भीषण आग लागली. सोमवारी (2 एप्रिल) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना ...

नाशिक, वणी येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना भीषण आग लागली. सोमवारी (2 एप्रिल) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

टॅग्स :आगfire