Next

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 22:39 IST2018-01-06T22:39:30+5:302018-01-06T22:39:59+5:30

गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही.