नाशकातल्या पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:33 IST2019-01-15T19:32:48+5:302019-01-15T19:33:21+5:30
नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली ...
नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.