खासदार हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ मोर्चा, जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:27 IST2018-08-06T16:22:39+5:302018-08-06T16:27:05+5:30
नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारसह नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी, खापरसह अनेक ठिकाणी कडकडीत बंद ...
नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारसह नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी, खापरसह अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये निषेध मोर्चाला सुरुवात झाली असून चौकाचौकात टायर जाळून निषेध करण्यात आला.