Next

नर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:24 PM2019-06-14T18:24:45+5:302019-06-14T18:26:19+5:30

नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ नर्मदा आंदोलकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ...

नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ नर्मदा आंदोलकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर उपस्थितीत आहेत.