Next

धर्माबाद तहसील कार्यलयाला पावसाच्या पाण्याने वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 04:57 PM2017-08-20T16:57:15+5:302017-08-20T16:57:15+5:30

नांदेड - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला  पावसाच्या पाण्याने वेढले. व तालुक्यातील आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने ...

नांदेड - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला  पावसाच्या पाण्याने वेढले. व तालुक्यातील आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.