Next

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:58 IST2019-10-04T16:57:54+5:302019-10-04T16:58:26+5:30

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय ...

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.