Next

ऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणाऱ्या विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 22:47 IST2019-01-18T22:45:27+5:302019-01-18T22:47:43+5:30

नागपूर - नागपूरमध्ये आजपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणारे  'लोकमत' मीडिया ...

नागपूर - नागपूरमध्ये आजपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणारे  'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन  विजय दर्डा यांचे अभिनंदन केले आहे.