
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
महामुंबईत मनसेचा भाजपला फटका बसणार की होणार लाभ, वसई-विरारचा अपवादवगळता अन्य बहुतेक महापालिकांत ठाकरे बंधूंची युती. ...

मुंबई :‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
महापालिकांची रणधुमाळी : महायुतीतील घटक पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर, ‘त्या’ निवडणुका रद्द करून पुन्हा घ्या, ‘जेन-झी’चा मताधिकार नाकारला ...

मुंबई :“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे. आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ...

मुंबई :“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ...

मुंबई :“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
उद्धव ठाकरे १४ मे २०२० रोजी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असा टोला आशिष शेलारांनी लगावला. ...

मुंबई :“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करताना साटम यांच्या नावाबाबत अपशब्द वापरला होता. ...

ठाणे :ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केदार दिघे यांनी केली. ...

ठाणे :बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. ...

ठाणे :प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएलावर ताबा, राष्ट्राध्यक्षांवर चालणार खटला; देशाची व्यवस्था तात्पुरती अमेरिकेच्या ताब्यात
मादुरो यांच्या हातात हातकडी व त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेतील एक छायाचित्र अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

सिंधुदूर्ग :"कधीतरी थांबायला हवं..." भाजपा नेते नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, समर्थकांसमोर झाले भावूक
राणे विरुद्ध राणे असं पत्रकार लिहितात. आज आम्ही इथे स्टेजवर सगळे आहोत. कुटुंब एक आहे. कुणी काही अपेक्षा करत असेल तर ते कधीच होणार नाही. राणे एकसंघ राहतील असं नारायण राणे यांनी सांगितले. ...
