Next

'ज्या गोपीनाथ मुंडेंनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांच्याच मुलीला तुम्ही घरी पाठवलं' | Dilip Mohite

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:17 IST2021-12-29T14:16:46+5:302021-12-29T14:17:08+5:30

२०१९ मध्ये परळीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.. तो पराभव का झाला? त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात.. आता पुन्हा पंकजा मुंडेंच्या पराभवाची चर्चा विधानसभेत झाली. २०१४ मध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी खुर्चीवर बसवलं अन् त्यांच्याच मुलीला घरी पाठवण्याचं पाप तुम्ही केलं. अशी टीका राष्ट्रवादीचे आ. दिलीप मोहितेंनी भाजपवर केलीय. त्यामुळे पंकजा मुंडेंना घरी कुणी पाठवलं याची पुन्हा चर्चा रंगलीय.. पाहा काय घडलं विधानसभेत...