'या' नेत्याच्या मुलाने केलं अमिषा पटेलला प्रपोझ | Ameesha Patel in Relationship | Congress
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:31 IST2022-01-06T16:31:05+5:302022-01-06T16:31:38+5:30
बॉलिवूड आणि राजकारण हे अनेकदा सोबत जाताना दिसतं... जसं राजकीय व्यक्तींना बॉलिवूडचं आकर्षण असतं, तसचं बॉलिवूडमधील तारे तारकांनाही राजकीय व्यक्तिमत्वांचं आकर्षण राहिलंय.. त्यामुळे अनेकदा या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ती एकमेकांसोबत नातं जोडतानाही पाहायला मिळतात... आता अशात एका नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालेय.. कारण कहो ना प्यार है फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिला एका नेत्याच्या मुलाने प्रपोज केलंय.. ते ही जाहीरपणे, सोशल मीडियावर या नेत्याच्या मुलाने अमिषाला प्रपोज केलं... कोण आहे हा नेत्याचा मुलगा... आणि त्याच्या हा प्रेमप्रस्ताव नाकारताना अमिषा पटेल नेमकं काय म्हणाली, हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा....