'या' बॉसने दिवाळी भेट म्हणून चक्क इलेक्ट्रिक स्कूटर्सच दिल्या! Gifts electric scooters to employees
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:28 IST2021-11-05T15:28:05+5:302021-11-05T15:28:32+5:30
तुम्हाला दिवाळी गिफ्ट म्हणून कंपनीनं काय दिलं असेल... एखादा मिठाईचा बॉक्स, एखादं घड्याळ, एखादा शर्टपीस किंवा ड्रेस... पण सुरतमधल्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट केलीय. इंधनाच्या किंमती वाढत असल्यामुळे या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चकाचक स्कूटर गिफ्ट केलीय.