महायुद्ध LIVE - मराठा आरक्षणाचा मार्ग अजूनही खडतर | With Ashish Jadhao | PM Modi | Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 17:08 IST2021-08-05T17:08:13+5:302021-08-05T17:08:41+5:30
राज्यांना विशेष मागासवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्यात आले. म्हणजे १०२ व्या घटनादुरूस्तीत सुधारणा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. पण जोवर राज्यांतर्गत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर नेली जात नाही तोवर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतलीय. त्यावरच आहे आजची महायुद्ध चर्चा - सहभाग - सचिन सावंत (प्रवक्ता, कॉंग्रेस), श्वेता महाले (आमदार, भाजप), राजेंद्र कोंढरे (मराठा महासंघ), सुरेश माने (घटनातज्ज्ञ) आणि आशिष जाधव (अँकर)