Next

राज्यातील किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये “वाईन' मिळणार | Wine in Supermarket | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:43 IST2022-01-28T15:42:48+5:302022-01-28T15:43:17+5:30

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन मिळताना दिसणार आहे...

टॅग्स :खरेदीShopping