Next

शिवसेना आमदाराने उद्धव ठाकरेंना का दिला घरचा आहेर? Uddhav Thackeray Vs Santosh Bangar | Anil Parab

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:34 PM2022-01-10T15:34:53+5:302022-01-10T15:35:12+5:30

Shivsena MLA Santosh Bangar letter to CM Uddhav Thackeray over merger of ST mahamandal मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारानेच घरचा आहेर दिलाय.. थेट पत्र लिहीत आमदाराने ठाकरेंना घरचा आहेर दिला... मुख्य म्हणजे या या आमदाराने शिवसेना मंत्री Anil Parab यांनी वारंवार मांडलेल्या भूमिकेलाच छेद देणारी भूमिका मांडली या भूमिकेमुळे शिवसेनेत अंतर्गत वादळ येतं का हे पाहायला हवं शिवसेना आमदारांनी आपल्या पत्रात नंतर काय म्हटले आणि थेट ठाकरे यांना घरचा आहे देणारे शिवसेनेचे आमदार नेमके कोण आहेत पाहुयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...