Next

नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत का ठेवलं? | Navneet Rana Ravi Rana | Amravati News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:32 PM2022-01-17T14:32:07+5:302022-01-17T14:32:29+5:30

Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतात कुठल्या ना कुठल्या कारणाने हे दांपत्य वादा सापडल्याचा दिसतात आता आणखी एक नवा वाद राणा दाम्पत्याच्या नावाशी जोडला गेलाय चंदा वादामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं कळत आहे असं नेमकं काय घडलंय नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याशी संबंधित औरंगाबाद नेमकं काय आहे हे जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...