Next

अखिलेश यादव यांना अमित शहांशी पंगा भारी पडणार? UP Election Amit Shah | Akhilesh Yadav | Aparna Yadav

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:30 PM2022-01-17T14:30:37+5:302022-01-17T14:30:59+5:30

UP Election 2022 Amit Shah : उत्तर प्रदेशात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपला मोठे भगदाड पडलं.. स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या समर्थकांना भाजपातून फोडून अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातली लाट स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला राजकारणातले चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांना हा मोठा धक्का मानला जात होता.. आता हेच राजकारणातल्या चक्की अमित शहा एकाएकी ॲक्टिव झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच भाजपा फोडणाऱ्या अखिलेश यादव यांना अमित शहा मुलायम सिंग यादव यांचे घर फोडून उत्तर देणार अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे कारण उत्तर प्रदेशाची चर्चा आहे त्यानुसार अमित शहा यांचे टार्गेट ठरले आणि ह्या वेळी शहांच्या टार्गेटवर आहेत त्या थेट मुलायमसिंह यादव यांच्या सुनबाई ही राजकीय खेळी नेमकी काय आहे आणि याचा फटका नेमका कसा बसू शकतो याविषयी या विळख्यातून बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..