रामदास आठवलेंसमोर क्रांती रेडकर का भडकली? Kranti Redkar angry on Ramdas Athawale | Aryan khan case
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 21:45 IST2021-11-01T21:45:08+5:302021-11-01T21:45:49+5:30
पत्रकारांशी बोलतना क्रांती रेडकर चांगलीच भडकलेली पहायला मिळाली. कोणाचा नवरा कोण आहे, याविषयी नवाब मलिकांना काय करायचंय. ते ड्रग्जविषयी बोलतात का? समीर वानखेडेंच्या खाजगी आयुष्याबद्दल तुम्हाला काय करायचंय. त्याचा आणि ड्रग्जचं काही संबंध आहे का? असं म्हणत क्रांती रेडकरने नवाब मलिकांवर निशाणा साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर क्रांती रेडकर पत्रकारांवरदेखील भडकली.
https://www.dailymotion.com/partner/xqf6hx/media/video/edit/x8580vr