विनोद तावडे यांचे पंख भाजपने का कापले? Vinod Tawde | Chandrakant Patil | Devendra Fadnavis | BJP
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:18 IST2021-11-25T14:17:44+5:302021-11-25T14:18:50+5:30
विनोद तावडे यांचं आता पुनर्वसन होतंय... म्हणजे सोप्या भाषेत, विधानसभा निवडणुकीत किंबहुना त्याच्याही आधी विनोद तावडे यांचे जे पंख कापले होते... ते पुन्हा लावण्यात आलेत.. उलट आता या पंखांना अधिक बळ दिलं गेलंय... पण प्रश्न पडतो की विनोद तावडे यांचे कापलेले पंख भाजपने पुन्हा का लावलेत? ते पंख लावण्याची वेळ भाजपवर का आली? तावडे, बावनकुळेंवर झालेल्या अन्यायाची भाजपला जाणीव झाली? की ही पुढच्या विधानसभेची तयारी आहे? या सगळ्या प्रश्नांवर या व्हिडीओत बोलू... पण आधी बोलूयात की विनोद तावडेंचं पंख मूळात कापले का होते?...