Next

अजितदादांवरील कारवाईबाबत पवार काय बोलले? Sharad Pawar | IT raid at Ajit pawar's sister residences

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:58 IST2021-11-23T13:58:11+5:302021-11-23T13:58:37+5:30

गेल्या काही दिवसांआधी Ajit Pawar यांच्या बहिणींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. तेव्हा अजित पवार यांनी त्यावर टीकास्त्र डागलं होतं. राजकीय वैर असेल पण म्हणून एखाद्याच्या कुटुंबावर कारवाई करणं बरं नव्हे असं अजित पवार तेव्हा बोलले होते. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Sharad Pawar यांनीही मौन सोडलंय. अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी टाकलेल्या छाप्यांबाबत शरद पवारांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पाहूयात काय म्हणालेत शरद पवार.