Next

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना पत्रात असं काय लिहिलं? Chandrakant Patil Letter to Sanjay Raut

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:27 IST2021-09-22T15:27:10+5:302021-09-22T15:27:24+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की चंद्रकांत पाटलांवर मी सव्वा रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे... त्यामुळे राऊत पाटील हा इतके दिवस सुरु असलेला शाब्दिक संघर्ष आता कोर्टात पाहायला मिळणार आहे.. कारण पुढच्या चार दिवसांत पाटलांना नोटीस पाठवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.. यावेळी संतापलेल्या संजय राऊत यांनी बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असंही म्हटलंय... राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की चंद्रकांतदादांची लायकी सव्वा रुपयांची आहे, म्हणून कोटींचे दावे करत नाहीये... त्यांनी भाजप नेत्यांच्या तोंडाचं गटार झालंय असंही यावेळी म्हटलं.