Next

वसंत मोरेंनी आवाहन केलं अन् एका दिवसात चमत्कार घडला, पाहा काय झालं ? Vasant More MNS

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:37 IST2022-01-14T14:36:37+5:302022-01-14T14:37:10+5:30

वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून चेतनसोबत घडलेला प्रकार सांगितला आणि मदत करण्याचं आवाहन केलं..आचर्य म्हणजे रात्री उशिरा टाकलेल्या पोस्ट नंतर तात्काळ हजारो लोकांनी अपघातग्रस्त मुलाच्या वडिलांच्या खात्यावर तब्बल 14 लाख रुपये जमा केले.. वसंत मोरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद पाहता वडिलांच्या खात्यावर मदतीचा महापूर आला.. संकट काळात गाढवे कुटुंबीयांच्या मदतीला धावून आल्याबद्दल आभार मानत असताना महेश गाढवे यांच्या डोळ्यात अश्रू आले..

टॅग्स :मनसेMNS