Next

वहिनी स्वत:ला आवरा,रुपाली ठोंबरेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री | Rupali Thombare vs Amruta Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:49 IST2022-02-02T14:49:22+5:302022-02-02T14:49:50+5:30

#amrutafadnavis अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या... त्याच्या या ट्विटला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी सडेतोड भाषेत उत्तर देत चांगलंच धारेवर धरलंय.. "फडणवीसांची नावडती बहीण म्हणून सल्ला देते स्वतःला सावरा" असा टोमणाही त्यांनी मारला.. पहा काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील...