Next

औरंगाबाद मध्ये केंद्रीय मंत्री 'रावसाहेब दानवे' यांचा आघाडी सरकारवर निशाणा | Raosaheb Danve | Petrol

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:01 IST2021-11-17T15:01:25+5:302021-11-17T15:01:53+5:30

हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालत असल्याच केंद्रीय मंत्री Raosaheb Danve यांनी विधान केले आहे ..अमेरिकेत Petrol Diesel च्या किमती वाढत असल्याने केंद्राला दोष दिला जात असल्याचही ते म्हणाले..केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी पेट्रोल चे भाव का वाढतात यावर नवा खुलासा दिला आहे..पेट्रोल डिझेल चे भाव वाढवायचं काम केंद्र सरकार करत नसल्याच दानवे म्हणाले .