पवारांसोबत बारामतीत जाऊन ठाकरेंचा भाजपला टोला Uddhav Thackeray attacked on BJP | Sharad Pawar
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:07 IST2021-11-02T21:06:56+5:302021-11-02T21:07:46+5:30
दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेला नाही. आम्ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उबवणाी केंद्र उघडले होते. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे.