Next

लेकीच्या वाढदिवशी अडीच लाख बीजारोपण | 2.5 lakh saplings were planted for the girl's birthday

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:03 IST2021-11-08T16:02:47+5:302021-11-08T16:03:21+5:30

मुलीच्या वाढदिवशी तब्बल अडीच लाख वृक्षांच्या बिया गोळा करून त्यामध्ये मुलीची बिजतुला करत, या बियांना रुजवून आपल्या परिसराला मुलीच्या पाचव्या वाढदिवशी हिरवळीने नटलेला बघण्याचा संकल्प एका जोडप्याने केला... दुष्काळ आणि कोरडवाहू समजल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात तब्बल अडीच लाख वृक्ष बिया रुजवत या जोडप्याने समाजाला एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे..