सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 13:18 IST2017-10-21T13:17:32+5:302017-10-21T13:18:00+5:30
सांगलीमध्ये शनिवारी पहाटे फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रकमधील दहा मजुरांचा जागीच म�..
सांगलीमध्ये शनिवारी पहाटे फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रकमधील दहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला.