Next

TikTok Starची प्रेयसीला मारहाण; बॉयफ्रेन्ड जेलमध्ये | Nagpur Police | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:09 IST2021-07-08T14:08:49+5:302021-07-08T14:09:23+5:30

प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याचा संशय प्रियकराला आला. त्यामुळं प्रियकारानं आधी तिचं अपहरण केलं आणि मग बाईकवर बसवून तिला मारहाण केली. इतकंच नाही तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.. घटना आहे नागपूरची.. प्रेयसीचं अपहरण करुन तिला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे समीर खान सलीम खान.. समीरच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. अपहरण आणि मारहाणीत समीरला मदत करणाऱ्या मोहम्मद शाकिन मोहम्मद सिद्दिकीलाही अटक करण्यात आलीय.