Next

जळगावातील 'या' आजीबाईंचं वय 83 वर्षे, पण 25 वर्षांपासून त्यांनी गुंफलंय 'आजी-नातवंडांचं' नातं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:40 IST2022-02-13T20:39:16+5:302022-02-13T20:40:38+5:30

'Jalgaon' News Updates जळगाव बातम्या : या आहेत जळगावातील 83 वर्षांच्या आजीबाई... आजही न थकता त्या कसं मस्त वीणकाम करताय. 25 वर्षांपासून त्यांचे हात गोरगरीब बाळांसाठी स्वेटर वीणताय. हे काम त्या पैशांसाठी नाही तर समाजाचं आपण काही देणं लागतो या उदात्त भावनेतून करताय. आजवर त्यांनी हजारो बाळांसाठी पदरमोड करून स्वेटर वीणलेत. कोण आहेत या आजीबाई? जाणून घेण्यासाठी पाहा लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट..

टॅग्स :जळगावJalgaon