Next

'१९६० नंतर पहिल्यांदाच ठाकरेंचा 'हा' विक्रम' | Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:27 IST2021-12-30T17:11:37+5:302021-12-30T17:27:16+5:30

सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.. बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचे आदेश ज्या छगन भुजबळ यांनी दिले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे सत्ता उपभोगत असल्याचं टीकास्त्र म्हणून पवार यांनी सोडलं.. नेमकं काय म्हणाले मुनगुंटीवार पाहूयात...