Next

'ठाकरे-पवार' हेच भाजपचं टार्गेट|Chandrakant Patil vs Uddhav Thackeray, Ajit Pawar | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:06 IST2021-09-21T15:06:12+5:302021-09-21T15:06:39+5:30

'अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव एफआयआरमध्ये आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं होत. या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. आता पुन्हा भाजपकडून जरंडेश्वर कारखाना प्रकरण उकरुन काढलं जातंय. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी हा गौप्यस्फोट केला.. तसेच देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांशी पंगा घेतलाय...