Next

मौत का कुआँमध्ये स्टंटबाजी करताना स्टंट लेडी गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 22:27 IST2017-09-26T22:27:34+5:302017-09-26T22:27:52+5:30

कल्याण - मौत का कुआ मध्ये स्टंट दाखवत असताना झालेल्या अपघातात बाईक चालवणारी स्टंट लेडी गंभीर जखमी झाली आहे. कल्याण दुर्गाडी जत्रेत ही दुर्घटना घडली आहे. शिवानी गजभिये असे या स्टंट लेडीचे नाव आहे. 

टॅग्स :अपघातAccident